india

⚡मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला बलात्कार प्रकरणात अटक

By Bhakti Aghav

दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर, त्याला दिल्लीच्या नबी करीम पोलिस ठाण्याने अटक केली. अभिनेत्री बनू इच्छिणाऱ्या एका छोट्या शहरातील एका तरुणीवर सनोज मिश्राने अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

...

Read Full Story