⚡लोकप्रिय युट्युबर Ankush Bahuguna ठरला सायबर फसवणुकीचा शिकार; 40 तास होता डिजिटल अरेस्टमध्ये
By Prashant Joshi
अंकुशच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्यामुळे त्याचे पैसे तर गेलेच मात्र, मानसिक आरोग्याचे नुकसान झाले. आता डिजिटल अटक घोटाळ्याचा बळी ठरलेला अंकुश लोकांना जागरुक करत आहे, जेणेकरून त्याच्यासारखा दुसरा कोणी या घोटाळ्याला बळी पडू नये.