नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला असून, त्याने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. कर्णधार शुभमन गिलने बुमराहच्या कार्यभाराचे (वर्कलोड) व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
...