india

⚡'कोणताही व्यवसाय स्थलांतरित होऊ देणार नाही'; धारावी बिझनेस वेलफेअर असोसिएशनचे प्रतिपादन

By Prashant Joshi

धारावी 600 एकरांवर पसरलेली असून, सुमारे 10 लाख लोकसंख्या आणि हजारो लहान-मोठे उद्योग येथे कार्यरत आहेत. यात कातडी, मातीची भांडी, कापड आणि रिसायकलिंग उद्योगांचा समावेश आहे, जे धारावीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.

...

Read Full Story