⚡Dense Fog Disrupts Flights: खराब हवामानामुळे विमानोड्डाण स्थगित, दाट धुक्याने रेल्वे सेवा विस्कळीत; दृश्यमानताही घटली, जाणून घ्या हवामान अंदाज
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
India Weather Forecast: दाट धुक्यामुळे दिल्ली आणि श्रीनगरसह उत्तर भारतातील विमान उड्डाणे आणि गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, IMD ने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज.