बातम्या

⚡Delhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर! सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु

By Prashant Joshi

दिल्ली सरकारने डीडीएमएकडे यापूर्वीच हा प्रस्ताव पाठविला होता. गेल्या काही दिवसांपासून डीडीएमए यावर विचार करीत होता. अखेर शनिवारी डीडीएमएने ही अधिसूचना जारी केली. दिल्ली सरकारने या संदर्भातील प्रस्ताव कालच दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविला होता. यासह डीटीसी आणि क्लस्टरच्या बसमधील क्षमताही शंभर टक्के करण्यात आली

...

Read Full Story