⚡Delhi Tragedy: पहाडगंज येथे 15 वर्षीय मुलाने दोन वर्षांच्या मुलीला कारने चिरडले, चिमुकली ठार
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
दिल्लीच्या पहाडगंजमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने चालविलेल्या कारने दोन वर्षांच्या मुलीला चिरडून ठार केले. या घटनेमुळे अल्पवयीन ड्रायव्हिंग आणि रस्ता सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.