⚡लोकप्रिय यूट्यूबर Swati Godara ने पीजीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या; UPSC च्या तयारीसाठी आली होती दिल्लीला
By टीम लेटेस्टली
स्वाती ही तिच्या प्रियम नावाच्या मित्रासोबत पीजी रूममध्ये असताना बुधवारी (17 एप्रिल) ही घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी प्रियमला ताब्यात घेतले असून त्याची तसेच मृताच्या इतर मित्रांची चौकशी सुरू आहे.