india

⚡देशभरातील लॉरेन्स बिश्नोई टोळीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 7 शूटर्सला अटक

By Bhakti Aghav

दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल देशभरातील लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगारांच्या ठिकठिकाणी छापे टाकत आहे. या पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सात शूटर्सला अटक करण्यात आली. सध्या पोलीस या आरोपींची चौकशी करत आहेत.

...

Read Full Story