india

⚡दिल्ली विधानसभा निवडणुकीतील BJP च्या विजयानंतर सुरु झाली नवीन मुख्यमंत्र्याबद्दल चर्चा; जाणून घ्या कोण आहेत प्रबळ दावेदार

By Prashant Joshi

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाने अजूनतरी दिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा जाहीर केला नाही. आता दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्याबद्दल चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काही प्रमुख नावांची चर्चा होत आहे.

...

Read Full Story