⚡दिल्लीत जपानी एन्सेफलायटीस रुग्ण आढळला, अधिकाऱ्यांकडून उपाययोजना सुरु
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पश्चिम दिल्ली येथील उत्तम नगर परिसरात एका 72 वर्षीय व्यक्तीची जपानी एन्सेफलायटीसची (JE) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, या रुग्णांची संख्या अधिक नाही आणि परिसरात कोणत्याही प्रकारचा उद्रेक नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.