⚡Delhi India Gate New Rules: दिल्लीच्या इंडिया गेटवर पिकनिकला बंदी; खाद्यपदार्थ, बॅग आणि पाळीव प्राण्यांवर निर्बंध लागू
By Prashant Joshi
दिल्ली सरकारने इंडिया गेट परिसरात नवे नियम लागू केले. या नियमांनुसार, पर्यटकांना खाद्यपदार्थ, बॅग, चटई, कापड किंवा पाळीव प्राणी स्मारक परिसरात आणण्यास मनाई आहे.