पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज अजमेर, राजस्थान येथून पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मेसेज पाठवणाऱ्या संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक अजमेरला रवाना करण्यात आले आहे.
...