india

⚡Dearness Allowance Hike: केंद्रीय मंत्रिमंडळाची 2% महागाई भत्ता वाढीस मान्यता; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर!

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 2% वाढ करण्यास मान्यता दिली, ज्यामुळे महागाई भत्ता 53% वरून 55% पर्यंत वाढेल. या निर्णयाचा फायदा 1.15 कोटींहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होईल.

...

Read Full Story