कुख्यात चंदन तस्करी करणााऱ्या वीरप्पन (Veerappan) याची मुलगी विद्या राणी (Vidya Rani) हिने नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यावेळी भाजप नेते मुरलीधर राव, पोन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विद्या राणी यांनी कृष्णनगरीत पार पाडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली
...