बातम्या

⚡देशभरातून 39% लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल असमाधानी; सर्वेक्षण अहवालात खुलासा

By टीम लेटेस्टली

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्वेक्षण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "ट्रस्ट ऑफ द नेशन 2024" सर्वेक्षणाचे (Dailyhunt’s ‘Trust of the Nation 2024’ Survey) परिणाम जाहीर केले. इंग्रजी, हिंदी आणि अनेक प्रादेशिक भाषांसह 11 भाषांमध्ये आयोजित केलेल्या या सर्वेक्षणात 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भारतीयांच्या सार्वजनिक भावनांची झलक पाहायला मिळाली.

...

Read Full Story