india

⚡सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर बेळगावीमध्ये वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोटद्वारे दिली माहिती, तपास सुरु

By Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने आत्महत्या करण्यासाठी गोळ्या खाल्ल्या. शिवाय, डिएगोने विळ्याने स्वतःचा गळा कापण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाण्याच्या टाकीत उडी मारली. डिएगो महाराष्ट्र सरकारमधून अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते.

...

Read Full Story