india

⚡'झाडे तोडणे हे माणसाच्या हत्येपेक्षाही वाईट'; Supreme Court चा निर्णय, तोडलेल्या प्रत्येक वृक्षासाठी आकारला 1 लाख रुपयांचा दंड

By Prashant Joshi

व्यक्तीने संरक्षित ताज ट्रॅपेझियम परिसरात 454 झाडे तोडली होती. यानुसार, त्याला एकूण 4 कोटी 54 लाख रुपये दंड म्हणून भरावे लागतील. खंडपीठाने म्हटले की, परवानगीशिवाय 454 झाडे तोडणे निंदनीय आहे. या हिरवळीच्या जागेचे पुनर्निर्माण करण्यासाठी किमान 100 वर्षे लागतील.

...

Read Full Story