बातम्या

⚡क्लाऊड टेक्नोलॉजीमुळे WazirX ची उलाढाल 10 पटींनी वाढली- निश्चल शेट्टी

By अण्णासाहेब चवरे

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाजारात पाठिमागील 12 महिन्यांमध्ये जवळपास 600% वाढ झाली आहे. ही वाढ मूल्यात मोजायची तर 2.4 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. गुंतवणुकदारांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये सातत्याने ऋची दखवल्याने ही वाढ होू शकली असल्याचे वजीरएक्स (WazirX) चे सीईओ निश्चल शेट्टी (Nischal Shetty) यांनी म्हटले आहे.

...

Read Full Story