india

⚡Covishield Vaccine: पुन्हा एकदा बदलू शकते 'कोव्हिशील्ड' लसीच्या दोन डोसमधील अंतर

By टीम लेटेस्टली

कोव्हिशील्डचा एक डोस डेल्टा प्रकाराविरुद्ध फक्त 33 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे आणि या लसीचे दोन डोसच डेल्टा प्रकारापासून संरक्षण देऊ शकतात. आता अनेक देशांनी लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केले आहे आणि भारतावरही तेच करण्याचा दबाव आहे.

...

Read Full Story