बातम्या

⚡आजपासून 18-44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण

By Darshana Pawar

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार आजपासून 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई, ठाणे पालिका प्रशासन तयारीत आहे.

...

Read Full Story