india

⚡दिलासादायक! मार्च तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दरात 7.4% पर्यंत वाढ

By Bhakti Aghav

आर्थिक वर्ष 2024-25 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर तिमाही आधारावर 7.4 टक्के वाढला. (GDP Growth Rate Rises). आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर 6.2 टक्के होता. तथापि, वार्षिक आधारावर जीडीपी विकास दरात घट नोंदवली गेली आहे.

...

Read Full Story