मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, कोरोना ही एक मोठीच समस्या ठरली आहे. अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यातील कमावता सदस्याचाच कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा कुटुंबातील व्यक्तिंना दिल्ली सरकारने प्रतिमहिना 2500 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
...