लोकसभेचे कामकाज सुरू होताच ते दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधी आघाडी इंडिया ब्लॉकने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावाला समाजवादी पक्ष (एसपी) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांनीही पाठिंबा दिला आहे.
...