⚡पाठणाचे काँग्रेस नेता शकील अहमद खान यांच्या मुलाची आत्महत्या
By Jyoti Kadam
बिहारमधील काँग्रेस आमदार शकील अहमद खान यांच्या 18 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पाटणा येथील सरकारी निवासस्थानी त्याचा मृतदेह आढळला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.