एका कुटुंबाने 55 वर्षे देशावर राज्य केले आणि या काळात संविधानाला वारंवार आव्हान देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. संविधान कमकुवत करण्यासाठी या कुटुंबाने अनेक वेळा बेकायदेशीर कृत्य केले. 1951 मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितलं की, त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आला आणि संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले.
...