⚡तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा 2 शाळकरी मुली व एका मुलावर बलात्कार; Porn पाहण्याचे लागले होते व्यसन, गुन्हा दाखल
By Prashant Joshi
अहवालानुसार, जेव्हा शाळकरी मुले लैंगिक कृत्यात सहभागी होण्यास नकार देत असत तेव्हा पाचही आरोपी त्यांना काटेरी झुडपांनी मारहाण करायचे. कथित विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाला शुक्रवारी सकाळी ही बाब कळली.