By Amol More
दरम्यान सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोनपैकी एका आरोपीची ओळख पटली आहे. विशाल उर्फ काळू असं आरोपीचं नाव असल्याचं कळतंय. सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
...