By Bhakti Aghav
या आपत्तीमुळे मंडी जिल्ह्यात 148 घरे, 104 गोठे आणि 162 गुरांचे नुकसान झाले आहे. तसेच, आपत्तीत 14 पूलांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 154 लोकांना वाचवण्यात आले आहे.
...