⚡मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; दिल्लीच्या विकासाच्या रोडमॅपवर केली चर्चा
By Bhakti Aghav
रेखा गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यापूर्वी रेखा गुप्ता यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांना भेटल्यानंतर त्या सचिवालयात पोहोचल्या.