india

⚡छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री Arun Sao यांच्या भाच्याचा धबधब्यात बुडून मृत्यू

By अण्णासाहेब चवरे

छत्तीसगडचे (Chhattisgarh) उपमुख्यमंत्री अरुण साओ (Arun Sao) यांचा 20 वर्षीय भाचा कबीरधाम जिल्ह्यातील धबधब्यात (Waterfall Accident) बुडाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. कबीरधामचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार साहू हा तरुण बोदला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राणी दहरा धबधब्यात रविवारी संध्याकाळी मित्रांसोबत फिरत असताना बुडाला.

...

Read Full Story