⚡आग्रा येथे बांधले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; मीना बाजारच्या ठिकाणी केली जाणार जमीन संपादित, CM Devendra Fadnavis यांची घोषणा
By टीम लेटेस्टली
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते, ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल.