⚡छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes, Messages च्या माध्यमातून शेअर करुन शंभूराजेंना करा त्रिवार अभिवादन!
By Krishna Ram
16 जानेवारी 1681 रोजी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून शंभूराजेंचा पराक्रम, त्यांचा इतिहास आणि आजच्या काळात या दिवसाचे महत्त्व मांडणारा हा विशेष लेख.