⚡Chennai: Shocking! चाकूचा धाक दाखवत 43 वर्षीय महिलेवर 20 वर्षीय तरुणाचा बलात्कार
By टीम लेटेस्टली
तक्रारीच्या आधारे ‘ऑल वूमन पोलीस’ यांनी आरोपीचा नंबर ट्रेस करून त्याला अटक केली. आरोपीने अनेक दिवसांपासून महिलेचा पाठलाग केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, महिला एकटीच राहते असे त्याला समजल्यानंतर त्याने हे कृत्य केले