⚡Chenab Rail Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मूमध्ये 6 जून रोजी करणार जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By Prashant Joshi
जम्मू आणि काश्मीरशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध असलेल्या लोकांसाठी हा पूल महत्वाचा ठरेल. चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी गावांना जोडणारा 1,315 मीटर लांबीचा रेल्वे पूल आहे.