⚡चार धाम यात्रा तात्पुरती स्थगित; खराब हवामानामुळे सरकारचा मोठा निर्णय
By Bhakti Aghav
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुष्कर धामी यांनी म्हटलं आहे की, खराब हवामान पाहता, चार धाम यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.