⚡एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल; काय आहे तुमच्या शहरातील किंमत? जाणून घ्या
By Bhakti Aghav
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या ताज्या कपातीनंतर, नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे.