india

⚡सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ अपेक्षीत

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीनंतर केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात (डीए) 3% वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाढत्या खर्चात एक कोटीहून अधिक लाभार्थ्यांना दिलासा मिळेल.

...

Read Full Story