बातम्या

⚡केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ, 1 जानेवारी 2023 पासून लागू 

By टीम लेटेस्टली

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराचा आधार म्हणून सरकार महागाई भत्ता निश्चित करते. यापूर्वी 28 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.

...

Read Full Story