सीबीआयने अटक केलेले दोन्ही विद्यार्थी हे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. कुमार मंगलम बिश्नोई आणि दिपेंद्र कुमार, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी कुमार मंगलम बिश्नोई हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत, तर दिपेंद्र कुमार प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.
...