By Pooja Chavan
हरियाणा येथील जुन्या फरिदाबाद रेल्वे ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात एक कार बुडाल्याने शुक्रवारी रात्री बॅंकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत कर्मचारी हे HDFC बॅंकेचे कर्मचारी होते.
...