⚡आयुर्विमा-आरोग्य विमा पॉलिसी घेणे होणार स्वस्त; प्रीमियमवरील जीएसटीही होणार कमी
By Bhakti Aghav
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य मंत्र्यांची उपस्थिती असलेली GST परिषदेची 54 वी बैठक दिल्लीत पार पडली. जीएसटीशी संबंधित बाबींमध्ये निर्णय घेणारी ही सर्वोच्च संस्था आहे.