⚡वैष्णोदेवीहून परतणारी बस दरीत कोसळली; चालकाचा मृत्यू, 17 जण जखमी
By Bhakti Aghav
या अपघातात (Accident) बसचा चालक ठार झाला तर 17 भाविक जखमी झाले. कटरा येथील माता वैष्णोदेवी (Vaishno Devi) मंदिरातून हे भाविक परतत होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.