⚡Bride Vanishes Mid-Wedding: लग्न सोडून नवरी पळाली भूर्रर्र, लघुशंका आल्याचा दावा, दागिने घेऊ पोबारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Bride Runs Away: उत्तर प्रदेशातील खजनी भागातील एक वधू लग्नमंडपात विवाह-विधी सुरु असताना दागिने आणि रोख रक्कम घेऊन गायब झाली आणि तिचा वर अडकून पडला. पोलीस तपासासाठी औपचारिक तक्रारीची वाट पाहत आहेत.