⚡हैदराबादमध्ये हॉटेलच्या खोलीत बॉलीवूड अभिनेत्रीवर हल्ला; सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपयांची रोकड लुटली
By Bhakti Aghav
पीडित अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार, दोन महिला आणि दोन तरुण तिच्या हॉटेल रूममध्ये घुसले. त्यांनी अभिनेत्रीला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला तेव्हा त्यांनी तिचे हातपाय बांधले.