india

⚡बीएमसी निकाल LIVE: विजयी उमेदवारांची नावे जाहीर होण्यास सुरुवात, पहा लिस्ट

By Abdul Kadir

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून विविध प्रभागांतील विजयी उमेदवारांची यादी समोर येत आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील अटीतटीच्या लढतीत कोण विजयी झाले, याचा सविस्तर आढावा.

...

Read Full Story