⚡अपंगत्व हे नोकरीतून वगळण्याचे कारण असू शकत नाही -सर्वोच्च न्यायालय
By Bhakti Aghav
न्यायालयाने अंध उमेदवारांना न्यायालयीन सेवांपासून वंचित ठेवणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे यावर भर दिला. केवळ अपंगत्वाच्या आधारावर कोणालाही न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी नाकारता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.