⚡BJP National Executive Meeting: हैद्राबाद येथे 2 आणि 3 जुलै रोजी होणार भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
By टीम लेटेस्टली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी हैदराबादची निवड करण्यात आली आहे, कारण भाजप हा सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचा (टीआरएस) प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून समोर आला आहे. महाराष्ट्रानंतर आता भाजपची नजर दक्षिणेकडील राज्यांवर आहे.