⚡अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गाराचे तीव्र पडसाद
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
राहुल गांधी यांनी खासदाराला ढकलले, त्यामुळे ते पडले आणि आपल्या डोक्याला दुखापत झाली, असा आरोप भाजपा खासदार प्रताप सारंगी केला आहे. काँग्रेसने आरोप फेटाळत प्रतिक्रिया दिली आहे.