⚡भाजपला 20 मार्चपर्यंत नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता
By Bhakti Aghav
, पक्ष पुढील महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करू शकतो. 12 राज्यांमध्ये भाजप अध्यक्षांची निवडणूक पूर्ण झाली आहे. लवकरच आणखी 6 राज्यांच्या अध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील. यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक होऊ शकते.